E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कोलंबियात अध्यक्षपदाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
बोगोटा : कोलंबियाचे सिनेटर मिगुएल उरिबे यांच्यावर बोगोटा येथे एका प्रचार सभेदरम्यान गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे. उरिबे हे २०२६ ची अध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. उरिबे यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. उरिबे यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले असून, यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.
उरिबे हे कोलंबियाचे माजी अध्यक्ष अल्वारो उरिबे यांनी स्थापन केलेल्या विरोधी कंझर्व्हेटिव्ह डेमोक्रॅटिक सेंटर पक्षाचे सदस्य आहे. रक्ताने माखलेल्या उरिबे यांचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला जखम झालेली दिसून येत आहे. फोन्टिबोन जिल्ह्यात त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर उरिबे यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती बगोटाचे मेयर कार्लोस गॅलन यांनी दिली. जर त्यांना दुसर्या रुग्णालयात हलवाण्याची गरज भासली तर त्यासाठी संपूर्ण रुग्णालयाचे नेटवर्क अलर्टवर असल्याचेही त्यांनी सांगितले. हल्लेखोराला अटक करण्यात आल्याचे देखील यावेळी स्पष्ट केले.
कोलंबियन सरकारने या हल्ल्याचा निषेध करत एक निवेदन जारी केले आहे, तर कोलंबियन अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत सेनेटर उरिबे यांच्या कुटुंबियांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, की तुमच्या वेदना कशा कमी कराव्या मला माहिती नाही.
Related
Articles
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
फ्लडलाइट्स आयपीएलमध्ये हॅक करण्यात आले होते...
17 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025
प्रत्येक गोष्ट गुवाहाटीशी जोडू नका : भुसे
15 Jun 2025
मंचर बाजार समितीमध्ये मेथीचे बाजारभाव कडाडले
13 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक